The only answer to all questions is Guru. The one remedy for all calamities is Guru. -- souvenir, 1979


Audio Gallery
Kashmir Shaivism


24 Feb 2019


English Marathi

Kashmir Shaivism


There are 137 audio discourses on this subject

There was an era of scholars and Shaiva teachers in Kashmir who propounded Shaivism. It spread through Guru Shishya tradition, passed on from Guru to his disciple. Each one added to the philosophy leading to Self-realisation and enriched it by writing about his own experiences. That collection is known as Kashmir Shaivism.

It presents the idea that the whole universe and all the objective world of matter is Shiva, and it is experienced because of Shiva.

A branch of Shaivism called ‘Vijnan Bhairav’, is a study of a Self-realised Yogi who appears to be an ordinary man living an extraordinary life full of yogic splendour.

Listening to the pravachanas is of immense value to us as we are stuck to leading a common, mundane life trying to inculcate yoga in our daily lives.


NOTE: The complete collection can be purchased from Gurudev Dhaynmandir, Andheri

Kashmir Shaivism


काश्मिर शैविझम: या विषयाच्या एकूण १३७ ध्वनिफिती आहेत.

काश्मिरात शैवमत सिद्धांत प्रतिपादन करणाऱ्या ज्ञात्यांचे एक युग होते. त्यांत गुरूशिष्य परंपरेनुसार प्रत्येकांनी आपल्याला आलेल्या अनुभवाची भर टाकून आत्मसाक्षात्कारासाठी असलेल्या ह्या शैवसिद्धांताचे तत्वज्ञान समृद्ध केले ते “काश्मिर शैविझम” या नावांने पुढे येणाऱ्या काळांत प्रसिद्ध झाले. यांत या विश्वातील अंतर्बाह्य इंद्रियगोचर सर्व स्थिरचर वस्तू कशा शिवमय आहेत आणि हे दृष्य जग म्हणजे शिवाच्याच अंगावर शक्तीने चढविलेला अलंकार आहे असे त्यावेळच्या ज्ञात्यांना आलेल्या अनुभूतीचे वर्णन केले आहे. त्यांनी गोचर सृष्टीच आपल्या - "शिवदृष्टी" ने शिवसृष्टी बनविली आहे. त्यात विज्ञानभैरव नावाची एक शाखा आहे. ज्याच्यामध्ये विश्वात्मक झालेल्या साक्षात्कारी योग्याची स्थिती जरी तो इतर सामान्य लोकांसारखा जगत असतांना दिसत असला तरी कशी वेगळी असते हे त्याचे तौलनिक अभ्यासातून वेगळेपण दाखवण्यांत आले आहे.

NOTE: संपूर्ण संग्रह गुरुदेव ध्यानमंदिर, अंधेरी येथून खरेदी करता येईलOfficial Site of Mahayogi Swami Umanand Saraswati © Shree Gurudev Dhyan Mandir Trust & Shree Kusumeshwari Prakashan    Site Designed By Raminde.in