H.H. Tai Birthday
Sadhana Din
31 Dec 2024
|
महाशिवरात्र व गोकुळाष्टमी यात १८० दिवसांचे अंतर आहे. महाशिवरात्रीला १ प्रहर (३ तास) धून म्हटली तर गोकुळाष्टमी पर्यंत प्रोटेक्शन मिळेल व गोकुळाष्टमीला १ प्रहर धून म्हटली तर महाशिवरात्री पर्यंत प्रोटेक्शन मिळेल.
२) हरे राम हरे कृष्ण हा १६ अक्षरी मंत्र आहे. याने आपल्या शरीरातील महत्त्वाच्या १६ सांध्यांची शुद्धी होते. योगशास्त्रात याला १६ तबके म्हणतात.
३) अर्थ समजून धून म्हणावी. राम कृष्ण हरी ही गुरूचीच विशेषणे आहेत. राम म्हणजे रमविणारा. कृष्ण म्हणजे आकर्षून घेणारा किंवा कर्षण करणारा तर हरी म्हणजे हरण करणारा.
४) वायुमंडलाची शुद्धी होते.