|
(33) "The Glory of Guru's Grace is such that -the Knowledge
of Brahma, which is beyond the senses; and where the physical eye-sight reaches not, even then, can be seen and perceived with the help of the power of the knowledge, as the inaccessible is made accessible without the help of the senses. |
जर तुम्ही गुरुला पूर्णतया शरण गेलात तर तो तुमची पूर्ण जबाबदारी घेतो. जितके जास्त तुम्ही गुरुवर प्रेम कराल तितके जास्त लक्ष तो तुमच्याकडे देईल.
|
गुरु शिष्याला अशीच आज्ञा करतो ज्याची शिष्याला जरूर असते. शिष्याचे जीवन बदलण्यासाठी, त्याच्या कल्याणासाठी, ज्याने त्याने त्याचे भले होईल अशीच आज्ञा गुरू करतो. म्हणून गुरुआज्ञेत अशी शक्ती आहे की तिचे पालन करण्याने शिष्याला पुष्कळ ऐश्वर्य प्राप्त होते. सर्वस्वही प्राप्त होऊ शकते. |
॥०३३॥ गुरुकृपेचे ऐश्वर्य असे आहे की जे ब्रह्मज्ञान इंद्रियांनी जाणले जाऊ शकत नाही,
जिथे दृष्टी पोहचू शकत नाही ते ज्ञान ज्ञानबलाच्या साह्याने जाणणे व पाहणे शक्य होते. |
उल्हसित, आनंदित, समाधानी मनाने केलेला व्यवहार लवकर यशस्वी होतो. जे काही विचारायचे, जी काही पृच्छा करायची ती संतुष्टपणे करावी. |
When the Guru tells you to do some work, you have only to say "yes" because when he orders you to do something, he gives you the power to do it at the same time and gets the work done through you. If you do not accept his orders, you are obstructing his grace. |
When Guru is bliss incarnate why should a disciple be miserable indeed? A Guru devotee must always be happy because Guru favours him surely take it from me Guru is never averse to his devotee |
Strong ego or insolent pride is due to ignorance of Guru.
The ego asserts it self because it is ignorant about Him and Self |