गुरुने दोष चुका दाखविल्यास जर राग आला तर ती प्रतिक्रिया देहाभिमान दाखवते. धोक्याच्या कंदीलाचा कोणाला राग येत नाही. डॉक्टर रोगावरच नेमके बोट ठेवतो पण त्याचा राग येत नाही. मग भवरोग वैद्याने- गुरुने दोष दाखविले तर राग का यावा? -- Sidhanteswari


Audio Gallery
Jnaneshwari


24 Jul 2024


English Marathi

Jnaneshwari


There are 276 discourses based on the 18 chapters of Shrimad Bhagwad Gita

Sri Jnaneshwari is a commentary on Bhagwad Gita by Sant Jnandev in Marathi. It teaches to the seeker how to attain Self-realization. Here Swami Umananda reveals the secret of Sri Jnaneshwari through a variety of day-to-day examples and instances. At the same time Jnandeva explains through his verses Knowledge, Devotion and Gurubhakti Yoga. That explantion makes the mind and intellect of the listeners contemplative. The verses are infused with the power to develop the personality of the seeker.

Jnandeva is well known for his examples from daily mundane life to explore very intricate principles of Yoga. He tells us that, All is One and One is all and there is no duality in the worldly existence.

The sixth chapter is very useful to a student of Siddhayoga as Jnandeva writes about subtle yogic experiences.


NOTE: The complete collection can be purchased from Gurudev Dhaynmandir, Andheri

Jnaneshwari


श्री ज्ञानेश्वरी, यातील १८ अध्यायातील प्रवचनाच्या एकूण २७६ प्रवचन आहेत..

संपूर्ण भगवद्गीतेवरचे हे भाष्यच आत्मसाक्षात्कार घडविण्याचय दृष्टिकोनातून सांगितले गेले आहे. सिद्द्वयोग हा प्रापंचिकांसाठी कसा आहे व त्यामुळे प्रपंच व परमार्थ ह्याची सांगड कशी घालता येते हे त्या त्या वेळेची उदाहरणे देऊन ज्ञानदेवांच्या भगवद्गीते वरच्या या भाष्याचा अगदी सहज, सोप्या पद्धतीने प. पू. ताईंनी उलगडा केला आहे. त्यांत देखील गुरुभक्तीयोगांतील ज्ञान, भक्ती आणि योगावरच्या ज्ञानदेवांच्या ओव्यांवरचे स्पष्टीकरण श्रवणकर्त्यांच्या मन बुढीला चिंतनशील बनवते व एकूणच संसारी साधकाच्य व्यक्तिमत्वाची जडणघडण घडवून आणण्याची क्षमता आणि शक्ती परिपूर्णपणे या ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाच्या ध्वनिफितीत आहे. यातील सहावा अध्याय साधनाकालांत ये असलेले योगिक व सूक्ष्म अनुभव पडताळण्यासाठी व त्यांच्या परिशीलनासाठी अत्यंत उपयोगी आहे.

NOTE: संपूर्ण संग्रह गुरुदेव ध्यानमंदिर, अंधेरी येथून खरेदी करता येईलOfficial Site of Mahayogi Swami Umanand Saraswati © Shree Gurudev Dhyan Mandir Trust & Shree Kusumeshwari Prakashan    Site Designed By Raminde.in