Audio Gallery




Amrutanubhav


19 May 2024


English Marathi

Amrutanubhav


There are 137 discourses on this subject.

Jnaneshwari is for the Gurubhakta yogi, who attains Self-realisation through the Grace of Guru. His Kundalini reaches the thousand petalled lotus known as Sahasrara located in the crown of one’s head. It is the fusion of light and love, Shiv and Shakti, inactive and active energy in the form of the all-pervasive energy, which is the root of all this creation. The journey beyond where the nectar of spiritual experiences starts flowing from the Sahasrara and throughout the body of a Mahayogi can be called as Anubhavamrita. This journey is the focus of the Amritanubhava discourses.

Listening to the Pravachanas in the divine voice of Guru is Paravani, the voice of a transcendent being showering us with Knowledge beyond the human realm.


NOTE: The complete collection can be purchased from Gurudev Dhaynmandir, Andheri

Amrutanubhav


अमृतानुभव, या विषयाच्या एकूण १३७ प्रवचन आहेत.

गुरुकृपेने सिद्ध होऊ घातलेल्या गुरुभक्तयोग्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. तर तो सिद्ध झाल्यावर म्हणजे त्याच्या मस्तकी सहस्त्राराच्या ठिकाणी असलेल्या शिवाशी शक्तीचे समावेशन झाल्यानंतरचा त्याचा प्रवास म्हणजे विश्वानुभूती घेण्यास तयार होणाऱ्या महायोग्याचा प्रवास. तो ह्या अमृतानुभवाच्या ध्वनिफितींमध्ये ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाच्या ओव्या घेऊन विषद करण्यात आला आहे. यांत तो महायोगी आपल्या सहस्त्रारांतून मिळणारे अमृत आपल्या अंगोपांगी खेळवतो याला योगिक भाषेत अंगीरस विद्या असेही म्हटले जाते व असा शक्तीरस अमृतरूपाने अंगोपांगी खेळवल्यानंतर विश्वात खेळण्यासाठी सूक्ष्म रूपाने बाहेर पडणाऱ्या योग्याला जी अनुभूती येते ती विश्वात्मक अनुभूती (अहं ब्रम्हास्मि ) "अनुभवामृत" होते. असे "अमृताचे अनुभव" तसेच "अनुभवाचे अमृत" या ध्वनिफितीत प. पू. ताईंनी मांडलेले आहेत.

NOTE: संपूर्ण संग्रह गुरुदेव ध्यानमंदिर, अंधेरी येथून खरेदी करता येईल



Official Site of Mahayogi Swami Umanand Saraswati © Shree Gurudev Dhyan Mandir Trust & Shree Kusumeshwari Prakashan    Site Designed By Raminde.in