गुरुने दोष चुका दाखविल्यास जर राग आला तर ती प्रतिक्रिया देहाभिमान दाखवते. धोक्याच्या कंदीलाचा कोणाला राग येत नाही. डॉक्टर रोगावरच नेमके बोट ठेवतो पण त्याचा राग येत नाही. मग भवरोग वैद्याने- गुरुने दोष दाखविले तर राग का यावा?
-- Sidhanteswari
Photo Archives
EnglishMarathi
गुरूला हात जोडून नमस्कार करताना ताई श्री गुरुदेव ध्यानमंदिरात बाबांच्या मुर्तीची पूजा केल्यानंतर ताई आपल्या गुरूला हात जोडून नमस्कार करताना.
Salutations to her Guru Tai joins her hands in salutations to her Guru after performing puja of the Moorti of Baba at Shri Gurudev Dhyan Mandir.