गुरुने दोष चुका दाखविल्यास जर राग आला तर ती प्रतिक्रिया देहाभिमान दाखवते. धोक्याच्या कंदीलाचा कोणाला राग येत नाही. डॉक्टर रोगावरच नेमके बोट ठेवतो पण त्याचा राग येत नाही. मग भवरोग वैद्याने- गुरुने दोष दाखविले तर राग का यावा?
-- Sidhanteswari
Photo Archives
EnglishMarathi
वर्ष :1979 'souvenir' आणि सिध्दांतेश्वरी गणेशपुरी येथे बाबांना 'souvenir' आणि सिध्दांतेश्वरी दाखवताना ताई.
Showing souvenir and Sidhanteshwari to Baba Year:1979 Tai showing souvenir and Sidhanteshwari to Baba at Ganeshpuri.