गुरुने दोष चुका दाखविल्यास जर राग आला तर ती प्रतिक्रिया देहाभिमान दाखवते. धोक्याच्या कंदीलाचा कोणाला राग येत नाही. डॉक्टर रोगावरच नेमके बोट ठेवतो पण त्याचा राग येत नाही. मग भवरोग वैद्याने- गुरुने दोष दाखविले तर राग का यावा?
-- Sidhanteswari
Photo Archives
EnglishMarathi
वर्ष :१९७९ विजयानंद, बाबांचचा हत्ती बाबांचा आशीर्वाद ताईंना देताना
At Ganeshpuri Year:1979 Vijayananda, Baba's Elephants giving Baba's blessing to Tai