गुरुने दोष चुका दाखविल्यास जर राग आला तर ती प्रतिक्रिया देहाभिमान दाखवते. धोक्याच्या कंदीलाचा कोणाला राग येत नाही. डॉक्टर रोगावरच नेमके बोट ठेवतो पण त्याचा राग येत नाही. मग भवरोग वैद्याने- गुरुने दोष दाखविले तर राग का यावा?
-- Sidhanteswari
Photo Archives
EnglishMarathi
वर्ष: मे १९७८ ताईंनी बाबांचे पारंपरिक आरतीने स्वागत केले. सर्वच शिडीवर पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशातील महिला आरती धरून त्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या.
Baba visits Gurudev Dhyan Mandir at Andheri, Mumbai Year:May 1978 Tai welcomed Baba with a traditional aarti. All along the staircase, women in traditional Maharashtrian attire stood with aarti to welcome him. Baba along with his followers stayed in the Mandir for three days and blessed it.