Constant remembrance of Guru Is the life's fulfilment.
Forgetting the Guru is akin to death.
-- souvenir, 1979
View Quote
उल्हसित, आनंदित, समाधानी मन
उल्हसित, आनंदित, समाधानी मनाने केलेला व्यवहार लवकर यशस्वी होतो. जे काही विचारायचे, जी काही पृच्छा करायची ती संतुष्टपणे करावी.
------श्रीगुरूचरित्र बोधेश्वरी