स्वसुखाचा विचार मनांतहीं न येणाराच गुरुभक्त. गुरुची आज्ञाकांटेकोरपणे, स्वतःचे मत व मन बाजूला सारून पाळणे हीच गुरुसेवा. गुरुच्या मता प्रमाणे वागले कीं गुरुचें मन सांभाळले जातेच. स्वतःच्या मनाचे ओझे मनावर ठेवणारा गुरुकार्यात यशस्वी होत नाहीं गुरुवर भार घालून त्याच्या मार्गदर्शनाखालीच गुरुचें कार्य करावे. -- श्री गुरुचरित्र बोधेश्वरी


View Quote

गुरुकृपेचे ऐश्वर्य


॥०३३॥ गुरुकृपेचे ऐश्वर्य असे आहे की जे ब्रह्मज्ञान इंद्रियांनी जाणले जाऊ शकत नाही,
जिथे दृष्टी पोहचू शकत नाही ते ज्ञान ज्ञानबलाच्या साह्याने जाणणे व पाहणे
शक्य होते.
------Siddha Jnaneshwari 4-7


Share to



Official Site of Mahayogi Swami Umanand Saraswati © Shree Gurudev Dhyan Mandir Trust & Shree Kusumeshwari Prakashan    Site Designed By Raminde.in