Constant remembrance of Guru Is the life's fulfilment.
Forgetting the Guru is akin to death.
-- souvenir, 1979
View Quote
गुरुची आज्ञा
गुरु शिष्याला अशीच आज्ञा करतो ज्याची शिष्याला जरूर असते. शिष्याचे जीवन बदलण्यासाठी, त्याच्या कल्याणासाठी, ज्याने त्याने त्याचे भले होईल अशीच आज्ञा गुरू करतो. म्हणून गुरुआज्ञेत अशी शक्ती आहे की तिचे पालन करण्याने शिष्याला पुष्कळ ऐश्वर्य प्राप्त होते. सर्वस्वही प्राप्त होऊ शकते.
------श्रीमुक्तानंद वागीश्वरी