गुरुने दोष चुका दाखविल्यास जर राग आला तर ती प्रतिक्रिया देहाभिमान दाखवते. धोक्याच्या कंदीलाचा कोणाला राग येत नाही. डॉक्टर रोगावरच नेमके बोट ठेवतो पण त्याचा राग येत नाही. मग भवरोग वैद्याने- गुरुने दोष दाखविले तर राग का यावा?
-- Sidhanteswari
Photo Archives
EnglishMarathi
बाबा भाविकांना दर्शन देताना मुंबईतील अंधेरी येथील श्री गुरुदेव ध्यान मंदिराला भेट देताना बाबा भाविकांना दर्शन देताना.
H.H. Baba Gives Darshan Baba Gives Darshan to devotees during his visit to Shree Gurudev Dhyan Mandir, Andheri, Mumbai.