गुरुने दोष चुका दाखविल्यास जर राग आला तर ती प्रतिक्रिया देहाभिमान दाखवते. धोक्याच्या कंदीलाचा कोणाला राग येत नाही. डॉक्टर रोगावरच नेमके बोट ठेवतो पण त्याचा राग येत नाही. मग भवरोग वैद्याने- गुरुने दोष दाखविले तर राग का यावा?
-- Sidhanteswari
Photo Archives
EnglishMarathi
दादर प्रवचनानंतर प.पू. गुरुदेव दादर येथील ज्ञानेश्वर मंदिरातून निघताना.
Gurudev travels by an autorickshaw Gurudev travels by an autorickshaw to deliver a discourse in Mumbai. Gurudev would travel to homes of devotees for discourses as well as for chanting group Gurugita.