Photo Archives


English Marathi



'ताई का मुक्तानंद' - मुक्तानंद बाबा
मे १९७८ मध्ये प. पू गुरुदेवानी त्यांचे गुरु स्वामी मुक्तानंद बाबांच्या आदेशानुसार सन्यासीचे व्रत घेतले नंतर लवकरच मुल्तानंद बाबांनी श्रीगुरुदेव ध्यानमंदीरला भेट देऊन प.पू. गुरुदेवांना आशीर्वाद दिले. बाबा मंदीरात दोन दिवस राहीले होते. गुरुभक्तीयोगांमध्ये आपल्या गुरुंचे आगमन/ भेट होणे हे सर्वश्रेष्ठ आहे. मंदीरातील प्रत्येक साधकासाठी हा विशेष स्मरणीय क्षण होता स्वतःची पूर्णाकृती मूर्ती बघून बाबा खूष होऊन मुर्तीचा 'ताई का मुक्तानंद' असा उल्लेख केला.

'Tai ka Muktananda' - H.H. Baba
Tai undertook the vows of a Sanyasi at the insistance of her Guru Swami Muktananda in May 1978, soon Baba visited the Shree Gurudev Dhyan Mandir and blessed it. Baba spent two days in the Mandir. In Gurubhakti Yoga the visit of the Guru is of great importance. This was a very special occasion for each and every devotee of the mandir. Baba was very pleased on seeing the lifesize moorti of himself remarked "Tai ka Muktananda".





Quick Links





Official Site of Mahayogi Swami Umanand Saraswati © Shree Gurudev Dhyan Mandir Trust & Shree Kusumeshwari Prakashan    Site Designed By Raminde.in